अगं वेडे हे काय केलेस, एका नादानाला तुझे वेड लावलेस तु... • ह्रदय तर चोरलेस, मन ही तुझ्यात गुंतवलेस तु... • येऊन आयुष्यात माझ्या, मला आपलेसे केलेस तु... • नको देवूस आता दुरावा, तिरक्या नजरेने असे नको पाहूस तु... • सत्यात अवतर गं आता, स्वप्नात नको छळूस तु... • दिलेले प्रेमाचे वचन तुझे, खोटे नको ठरवूस तु... • आसुसलेल्या नयनांना या, वाट पाहायला नको लावूस तु... • होऊ दे आज भेट खरीखुरी, दूर राहुन असे नको सतावूस तु... • "दूर राहुन, असे नको सतावूस तु...!!"
0 likes
0 shares