R
Reyansh Kapoor
Good_Morning · Marathi · Family
अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख ! कपाळी कुंकु डोक्यावर पदर हिच तर आहे सौभाग्याची ओळख ! सांडलेल्या रक्तात सुध्दा दिसणार नाही काळोख "मराठी" आहोत आम्ही हिच आमची ओळख !.... 🌹💖🌼🍀⭐💖🌼🍀⭐🌹 🎭 प्रत्येक "फुल"देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक "नात"ही मनात जपलं जात नाही. मोजकीच "फुलं"असतात, देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात..., "क्षणोक्षणी आठवणारी" 🎭 जसे तुम्ही, 🌹🍀💖🌼⭐🍀🌼💖⭐🌹 🌹✍...आयुष्यात दोनच गोष्टी मागा... आई वडिला शिवाय घर नको...आणि कोणते ही आई वडील बेघर नको ..... 💐शुभ सकाळ💐
176 likes
10 shares