Back to feed
A
Anika Agarwal Love · Marathi · Romantic

अगदी कठीण नसते कुणालातरी समजून घेणे, समजून न घेता काय ते प्रेम करणे, खूप सोपे असते कुणीतरी आवडणे, पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे…

0 likes 0 shares
WhatsApp