Back to feed
A
Ayaan Mishra Motivation · Marathi · Motivation

*_अचानक सांगण्यात आले कि तुमच्याजवळ ज्या नोटा आहेत त्या चालणार नाहित त्या बदलून घेण्यासाठी फक्त ५० दिवस आहेत आणि तुम्ही प्रयत्न करू लागलात कि लवकरात लवकर आपल्याजवळ असलेल्या सर्व नोटा बदलून घ्याव्यात..!_* *_जरा विचार करा एक दिवस असाही येईल कि तुमच्याजवळ जे काही आहे ते काहीच चालणार नाही त्याऐवजी फक्त तुम्ही केलेले कर्म चालेल, जे बदलण्यासाठी एक सेकंद हि मिळणार नाही..!_* *_विचार करा त्या दिवशी तुमचे काय होईल? त्या दिवसासाठी तेच कर्म गोळा करा जे तिथे चालेल..!_*

176 likes 35 shares
WhatsApp