Back to feed
A
Ayaan Iyer Love · Marathi · Romantic

‪ ‎अजुन‬ ही ‪ ‎कळत‬ नाही ‪ ‎कसे‬ शब्द आले ‪ ‎ओठांवर‬..¡‪ ‎डोळ्यात_पाहतांना‬ ‪ ‎सांगितलं‬ कसं ‪ ‎प्रेम‬ झालं ‪ ‎तुझ्यावर‬ माझाच ‪ ‎विश्वास‬ बसत नाही माझ्या ‪ ‎मनावर‬..¡‪ ‎तुझं_नावं‬ कोरलं ‪ ‎कसं‬ मी माझ्या हृदयावर..¡

0 likes 0 shares
WhatsApp