Back to feed
A
Asha Bhat Love · Marathi · Romantic

अजूनही वेचत आहे मी ते क्षण कण तुझ्या मिठीत सांडलेले स्वप्नांच्या बाजारात मला छळण्यासाठी मांडलेले

122 likes 79 shares
WhatsApp