अत्ता तुम्ही फोटो सुद्धा शेअर करू शकता , यासाठी त्या फोटो वर क्लिक करा,मग तुम्हाला शेअर चा स्क्रीन दिसेल आणि मग आवडत्या अँप मध्ये शेअर करा.आणि तो तुमच्या गॅलरी मध्ये सुद्धा सेव्ह होतो. या साठी नवीन अपडेट आलेला आहे, खालील लिंक वर क्लिक करून नवीन अपडेट डाउनलोड करा
0 likes
0 shares