*अत्यंत बोध घेण्या सारख आहे* (आवश्य वाचा) 👉🏿एकदा एका संत महात्म्यांनी आपल्या दोन शिष्यांना बोलवून घेतले आणी सांगले की तुम्हाला येथून पंन्नास कि.मि.पायी दूर जायचे आहे. 👉🏿एकाला खाद्द पदार्थ भरलेले पोते दिले आणी त्याला सांगितले की रस्त्यात यथा योग्य व्यक्ती (गरजू) दिसेल त्याला देत जा. 👉🏿दुसर्याला रिकामे पोते दिले आणी सांगितले तूंला जे रस्त्याने चांगले दिसेल ते या पोत्यात भरत जा. 👉🏿दोघे शिष्य प्रवासाला निघाले.ज्याच्या खांद्यावर ओझे होते तो हळू हळू चालत होतो.दुसरा त्याच्या बरोबरीने आराम सहज चालत होता.कारण पोते रिकामे होते. 👉🏿चालत गेल्यावर रिकामे पोते आसलेल्याला सोन्याची विट मिळाली त्याने ती ऊचलली आणी पोत्यात टाकली. 👉🏿तेंव्हा दुसऱ्या ला एक गरजू दिसला त्याने काही खाण्याचे साहित्य त्याला दिले. 👉🏿असच काही अंतर गेल्यावर सोन्याची विट पुन्हा मिळाली त्याने ती ऊचलली.व पोत्यात टाकली. 👉🏿तेंव्हा दुसऱ्या ला आन्नाचा गरजू दिसला त्याने त्याला काही दान दिले. 👉🏿एकाला मिळत गेले तो भरत गेला.त्याला आता चालणे ही मुस्कील झाले.तेंव्हा 👉🏿दुसरा मात्र वाटत गेल्यामुळे त्याच वजन कमी कमी होत गेल आणी तो आता आरामात चाललू लागला. 👉🏿आणी त्याचे निश्चित ठीकाणी जाणे सहज शक्य झाले. 👉🏿दुसऱ्याची परस्थिति मात्र बिकट झाली.त्याला चालणे ही कठीण झाले शेवटी त्याने आर्ध्यावरच दम सोडला. 👉🏿आता आपण मना पासून विचार करा आपण जिवनात काय वाटत गेलो आणी काय गोळा (संग्रह )करत गेलो.म्हणजे निश्चित ठीकाणी कसे पोहचू . 👉🏿शांतपणे विचार करा .हे जिवनाचे कटू सत्य आहे. 👉🏿६० वर्षे वया नंतर जेंव्हा आपण कुठे जाल ,कुणाला भेटाल तर समोर चा आपल्याला हे नाही विचारणार की 👉🏿तूझा बॕक बँलन्स किती आहे?तुझ्यापाशी गाड्या किती आहेत.तर 👉🏿तूम्हाला हे दोनच प्रश्न केले जातील.तूमची प्रकृती कशी काय आहे. ? 👉🏿तूंमची मुले काय करतात.? बघा 👉🏿वाचल्यावर नेमक काय उलगडा होतो का ? 👉🏿वाटले चांगले पटले मनाला अवश्य पाठवा पूठे दुसर्याला.🙏🏽🙏🏽🙏🏽 👉🏿*अत्यंत बोध घेण्या सारख आहे* (आवश्य वाचा) 👉🏿एकदा एका संत महात्म्यांनी आपल्या दोन शिष्यांना बोलवून घेतले आणी सांगले की तुम्हाला येथून पंन्नास कि.मि.पायी दूर जायचे आहे. 👉🏿एकाला खाद्द पदार्थ भरलेले पोते दिले आणी त्याला सांगितले की रस्त्यात यथा योग्य व्यक्ती (गरजू) दिसेल त्याला देत जा. 👉🏿दुसर्याला रिकामे पोते दिले आणी सांगितले तूंला जे रस्त्याने चांगले दिसेल ते या पोत्यात भरत जा. 👉🏿दोघे शिष्य प्रवासाला निघाले.ज्याच्या खांद्यावर ओझे होते तो हळू हळू चालत होतो.दुसरा त्याच्या बरोबरीने आराम सहज चालत होता.कारण पोते रिकामे होते. 👉🏿चालत गेल्यावर रिकामे पोते आसलेल्याला सोन्याची विट मिळाली त्याने ती ऊचलली आणी पोत्यात टाकली. 👉🏿तेंव्हा दुसऱ्या ला एक गरजू दिसला त्याने काही खाण्याचे साहित्य त्याला दिले. 👉🏿असच काही अंतर गेल्यावर सोन्याची विट पुन्हा मिळाली त्याने ती ऊचलली.व पोत्यात टाकली. 👉🏿तेंव्हा दुसऱ्या ला आन्नाचा गरजू दिसला त्याने त्याला काही दान दिले. 👉🏿एकाला मिळत गेले तो भरत गेला.त्याला आता चालणे ही मुस्कील झाले.तेंव्हा 👉🏿दुसरा मात्र वाटत गेल्यामुळे त्याच वजन कमी कमी होत गेल आणी तो आता आरामात चाललू लागला. 👉🏿आणी त्याचे निश्चित ठीकाणी जाणे सहज शक्य झाले. 👉🏿दुसऱ्याची परस्थिति मात्र बिकट झाली.त्याला चालणे ही कठीण झाले शेवटी त्याने आर्ध्यावरच दम सोडला. 👉🏿आता आपण मना पासून विचार करा आपण जिवनात काय वाटत गेलो आणी काय गोळा (संग्रह )करत गेलो.म्हणजे निश्चित ठीकाणी कसे पोहचू . 👉🏿शांतपणे विचार करा .हे जिवनाचे कटू सत्य आहे. 👉🏿६० वर्षे वया नंतर जेंव्हा आपण कुठे जाल ,कुणाला भेटाल तर समोर चा आपल्याला हे नाही विचारणार की 👉🏿तूझा बॕक बँलन्स किती आहे?तुझ्यापाशी गाड्या किती आहेत.तर 👉🏿तूम्हाला हे दोनच प्रश्न केले जातील.तूमची प्रकृती कशी काय आहे. ? 👉🏿तूंमची मुले काय करतात.? बघा 👉🏿वाचल्यावर नेमक काय उलगडा होतो का ? 👉🏿वाटले चांगले पटले मनाला अवश्य पाठवा पूठे दुसर्याला.🙏🏽🙏🏽🙏🏽 👉🏿
239 likes
6 shares