Back to feed
I
Ira Nair Love · Marathi · Romantic

अंतर खुप वाढलंय, आज तुझ्यात अन माझ्यात...!! • तु आता दुर राहतेस, पण तुझी आठवण मात्र जवळ आहे..!! • मोगरा हातात असुनही, सुगंध मात्र देत नाही...!! • तुझी आठवण सारखी येते, पण तुला सांगता येत नाही...!! • तुझी वाट पाहण्याची सवय, अजुन तरी काही मोडली नाही...!! • हो माझे आजही तसेच आहे, जागतोय रात्री डोळे काही बंद होत नाही...!! • अंतर खरच वाढलंय, आज तुझ्यात अन माझ्यात...!! • तुला कधीच जाणवणार नाही, कारण तुला माझ्यासाठी वेळच नाही...!! • मी फक्त आठवण बनुन राहीलोय, कारण अंतर खुप वाढलंय...!! तुझ्यात अन माझ्यात...!!!

0 likes 0 shares
WhatsApp