Back to feed
A
Aarav Bose Love · Marathi · Romantic

अंतर खुप वाढलंय, आज तुझ्यात अन माझ्यात...!!• तु आता दुर राहतेस, पण तुझी आठवण मात्र जवळ आहे..!!• मोगरा हातात असुनही, सुगंध मात्र देत नाही...!!• तुझी आठवण सारखी येते, पण तुला सांगता येत नाही...!!• तुझी वाट पाहण्याची सवय, अजुन तरी काही मोडली नाही...!!• हो माझे आजही तसेच आहे, जागतोय रात्री डोळे काही बंद होत नाही...!!• अंतर खरच वाढलंय, आज तुझ्यात अन माझ्यात...!!• तुला कधीच जाणवणार नाही, कारण तुला माझ्यासाठी वेळच नाही...!!• मी फक्त आठवण बनुन राहीलोय, कारण अंतर खुप वाढलंय...!! तुझ्यात अन माझ्यात...!!!

0 likes 0 shares
WhatsApp