Back to feed
M
Meera Reddy Love · Marathi · Romantic

अंतर खरच वाढलंय, आज तुझ्यात अन माझ्यात...!! • तुला कधीच जाणवणार नाही, कारण तुला माझ्यासाठी वेळच नाही...!! • मी फक्त आठवण बनुन राहीलोय, कारण अंतर खुप वाढलंय...!! तुझ्यात अन माझ्यात...!!!

0 likes 0 shares
WhatsApp