N
Navya Das
Good_Morning · Marathi · Motivation
. ...अंधारासारख्या संकटाला... ...दोष देत बसण्याऐवजी... ...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले... ...तरच अंधार दूर होईल... ...आपल्या नशीबापेक्षा... ...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा... ...कारण उद्या येणारी वेळ... ...आपल्या नशीबामुळे नाही... ...तर कर्तृत्वामुळे येते... 🌺🌺🌺🌹good morning🌹🌸?🌸
29 likes
30 shares