A
Asha Chauhan
Motivation · Marathi · Motivation
..अंधारासारख्या संकटाला... ...दोष देत बसण्याऐवजी... ...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले... ...तरच अंधार दूर होईल... ...आपल्या नशीबापेक्षा... ...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा... ...कारण उद्या येणारी वेळ... ...आपल्या नशीबामुळे नाही... ...तर कर्तृत्वामुळे येते... 💐💐
248 likes
46 shares