A
Aarav Bose
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*अनेकदा राग आला की,* *आपण लगेच अबोला धरतो.* *पण त्यामुळे* *संवादाचे दरवाजे बंद होऊन* *परिस्थिती अधिक चिघळत जाते.* *शेवटी संवाद हाच* *सगळ्या सामास्यांवरचा* *उत्तम उपाय आहे.* *म्हणून* *संवादाचे दरवाजे बंद करू नका!* *🌹 "स्वार्थ आणि मोठे पणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो....!!* *🙏🏻|| शुभ सकाळ ||🙏🏻*
70 likes
33 shares