Back to feed
A
Aarav Verma Heartbreak · Marathi · Heartbreak

*अनुभवाचे बोल :* 👉 ज्यांनी तुम्हाला *दुखावले* आहे त्यांचेही आभार माना कारण तुम्ही मानसिकदृष्टय़ा *अधिक बळकट* व्हावे, यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे. 👉तुम्हाला ज्यांनी *फसवले* त्यांच्या विषयी देखिल कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला *शहाणपण* शिकवले आहे. 👉ज्यांनी तुम्हाला *नकार* दिला त्यांनाही धन्यवाद द्या कारण त्यामुळे *लढण्यासाठी*चेतवले गेलात. 👉ज्यांनी तुम्हाला *सोडून* दिले त्यांच्या विषयी चांगली भावना ठेवा कारण त्यांनी तुम्हाला *स्वावलंबी* बनण्याची प्रेरणा दिली 👉जे तुमच्यावर *टीका* करतात त्यांची गुणग्राहकता लक्षात घ्या. तुमच्यावर टीका करून ते तुमच्या *व्यक्तीमत्वात सुधारणा* करण्यासाठीच सहाय्य करत असतात. 👉तुमचे *पाय मागे* खेचणाराचे आभार माना कारण, ते तुमच्या *पायात बळ* निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात. 👉तुम्हाला *कमी लेखणाऱ्यांचे* कौतुक करा. कारण ते तुम्हाला तुमच्यातील *कमतरता* किंवा *त्रुटी* दाखवून देत असतात. 👉 तुम्हाला ताकद देणाऱ्या विषयी कायम कृतज्ञ राहा धन्यवाद़.........................!! ✍🏽

206 likes 83 shares
WhatsApp