❣अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे, आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे..❣
178 likes
32 shares