Back to feed
S
Shaurya Bose Good_Morning · Marathi · Spiritual

अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका, देव बघून घेईल तुम्ही हिशोब करू नका, काही जिंकणं बाकी आहे , काही हरणं बाकी आहे, अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे, आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे, आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. 😊 सुप्रभात 😊

118 likes 80 shares
WhatsApp