S Saanvi Iyer Love · Marathi · Life अनोळखी वळणावर मला माझीच भेट व्हावी उमलून यावे मन अशाच एका वळणावर! रंग ही माझे गंध ही माझे रंग - गंध एक व्हावा अशाच एका वळणावर! सांज ही माझी कृष्ण ही माझा रासरंग जुळून यावा अशाच एका वळणावर! lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy