Back to feed
R
Reyansh Agarwal Love · Marathi · Romantic

अनोळखी वळणावर मला माझीच भेट व्हावी उमलून यावे मन अशाच एका वळणावर! रंग ही माझे गंध ही माझे रंग - गंध एक व्हावा अशाच एका वळणावर! सांज ही माझी कृष्ण ही माझा रासरंग जुळून यावा अशाच एका वळणावर!

248 likes 13 shares
WhatsApp