अपेक्षा ............!!!! नेहमी वाटत मला , मी काहीतरी चूक करावी , आणि तुझ्याकडून मला प्रेमळ शिक्षा मिळावी .... झालेल्या जखमेवर माझ्या, तुझ्याच मायेची फुंकर असावी ...... केलेल्या माझ्या हट्टाना , तूच पुरवण्याची आस असावी ........... असेल दु:खात तेव्हा , तुझ्याच सोबतीची जोड असावी .. ...... न बोलता माझ्या वेदना , कधी तुही समजून जाव्या ....... तोल जाता माझा , सावरणारे हात तुझेच असावे .......... माझ्या आठवणीत एकांतपणी, कधी तुही रमावं............ मैत्रीच्या पलीकडे कधीतरी , तुही काही बोलावं ............... आजहि मला , या अपेक्षांचा भास होतो आणि न कळत तू त्या नेहमीप्रमाणे मोडतो ............ .................. शुभ सांज.......
39 likes
23 shares