V Vivaan Patel Love · Marathi · Life अफाट पसरलेल्या या जगात आपल म्हणुन कोणी असत सुख दुख जाणायला हक्काच माणुस असत भरकटलेल्या पावलांना दीशा देणार कोणी असत निराश झालेल्या मनाला आधार देणार कोणी असत या नात्यालाच प्रेम हे नाव असत... 💐💐💐 lovepremlifesad 0 likes 0 shares WhatsApp Copy