Back to feed
A
Avni Bose Love · Marathi · Life

"अबोला" चार भिंतीत कसा, इथे घुमतो अबोला, हात मायेचा कोरडा, कधी होईन तो ओला, सुखा समाधानासाठी, सदा देवा विनवणी, पिलासाठी व्याकुळ माय, डोळा सदा तिच्या पाणी, सेवा अहोरात्र यांची, नाही कधी कुचराई, करी रघताचं पाणी, नाव तिचं जगी आई, चार शब्दच प्रेमाचे, नको कधी विसंवाद, संपवा हा कोंडमारा, चाखा जीवनाचा स्वाद....

0 likes 0 shares
WhatsApp