Back to feed
A
Aditya Das Good_Morning · Marathi · Family

"अभिमानाला" कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 आणि "स्वाभिमानाला "कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही, आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही. 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!!! 🌷🌷🌷शुभ सकाळ 🌷🌷🌷

191 likes 1 shares
WhatsApp