Back to feed
A
Arjun Gupta Good_Morning · Marathi · Family

"अभिमानाला" कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि "स्वाभिमानाला "कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही, आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही. *शुभ सकाळ......*🌞💐🌹 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

155 likes 77 shares
WhatsApp