K
Kavya Joshi
Good_Morning · Marathi · Family
*"अभिमानाला" कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका* *आणि "स्वाभिमानाला "कधी* *मनाच्या घरातून बाहेर काढू नका.* *त्याचे कारण असे आहे,* *अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही,* *आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.* 🌺🌸🌼🌲🍃☘🍀🍂🙏 *🌹शुभ सकाळ🌹* 🐾🐾🐾🐾🌻🌻🌻 🙏👍🙏👍
58 likes
30 shares