अलेक्झांडर याने एक एक करून जग जिंकले , पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त केली की,मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा , कारण अख्या जगाला कळूदे की , संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला
0 likes
0 shares