Back to feed
A
Arjun Nair Love · Marathi · Romantic

अल्लडशा कोण्या क्षणी, तुझी माझी गळाभेट व्हावी.... तळमळणा-या दोन ह्रदयांची भेट, अगदी थेट व्हावी....!

0 likes 0 shares
WhatsApp