Back to feed
A
Anika Singh Love · Marathi · Romantic

अवघाची संसार सुखाचा करीन।आनंदे भरीन तिन्ही लोक॥१॥ जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन मोहरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृतांचे फ़ळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगीं ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाची भेटी ।आपुलिये संवसाठीं करुनि ठेला॥४॥ 🚩आषाढी एकादशीच्या हार्दिकशुभेच्छा🚩

210 likes 75 shares
WhatsApp