Back to feed
K
Krishna Bose Love · Marathi · Romantic

अवचितच आकाशात, मेघ भरून येतात... तुझ्या आठवणींही त्या निमित्ताने, मनाभोवती फेर घरून येतात... 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

79 likes 49 shares
WhatsApp