Back to feed
A
Ayaan Pawar Love · Marathi · Romantic

अशी असावी माझी सोबतीण......... ............ माझ्या भावनांवर प्रेम करणारी ती मैत्रीण असावी मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी स्मार्ट... सुंदर... नसली तरी, चारचौघीत उठून दिसणारी असावी बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी, पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी हाय... हेल्लो... नया दौर असला तरी नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी पण मनाने सुंदर असावी नात्यांच्या नाजूक धाग्यांना हळूवार जपणारी असावी.. मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी... —

0 likes 0 shares
WhatsApp