Back to feed
I
Ira Rao Love · Marathi · Romantic

अशी मागे वळून बघू नकोस, मला तूला बघण्याची सवय लागेल... दिसली नाहीस जर तू कधी तर, हे ह्रदय वाट बघत राहेल... ♏

0 likes 0 shares
WhatsApp