K
Krishna Bose
Good_Morning · Marathi · Heartbreak
" अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी, भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते ; झाली चूक माफ करण्यात मोठेपना असतो ,सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात , म्हणुन चुका एकांतात सागांव्यात आणि कौतुक चारचौघात करावं , नातं जास्त टिकतं ..!! " 🙏🏻 सुप्रभात 🙏🏻
36 likes
86 shares