A Avni Iyer Love · Marathi · Romantic असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे… असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे… असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे… lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy