अस कधीतरी घडाव , कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव. तिने हळूच माझ्याकडे बघाव , मी बघतांना तिने हळूच लाजाव. भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव. भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव. मी दिसताच तिने मग हळूचहसाव, आणि मी नसतांना तिने रडाव. . तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव , मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव. तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव निघाव , स्वप्नातही तिला मीच दिसावं. अस कधीतरी घडाव , कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव...♥ ( त्या पागल चा परशु )
54 likes
38 shares