Back to feed
A
Aarav Bagale Love · Marathi · Romantic

असा कसा रे तु Khadus°• • मी रागावले की, तु ही रागावतोस..!! • मी Sorry म्हणाले, की तुही Sorry म्हणतोस..!! • माझे तुझ्यावर प्रेम आहे, म्हणण्या अगोदर तुचं म्हणतोस..!! • प्रेम काय असते ते, समजावुनही सांगतोस..!! • असा कसा रे तु Khadus..?? • कधी रडवतोस, तर कधी हसवतोस..!! • कधी खुप रागावतोस, तर कधी खुप प्रेम करतोस..!! • तु नसतोस, पण तरीही जवळ असतोस..!! • आता तुझ्याशिवाय जगणे नाही, असे म्हणताचं, एकमेकांशिवाय जगणे नाही, असे म्हणतोस..!! • खरचं, असा कसा रे तु Khadus..!!.

0 likes 0 shares
WhatsApp