Back to feed
N
Navya Joshi Good_Morning · Marathi · Spiritual

असे दत्तावतार हा स्वामीराज l अनन्याप्रती भेटतो सत्य आज l असे अक्कलकोटीचा पूर्ण राजा l नमस्कार स्वामी समर्थासी माझाll मन-बुध्दी,चित्तासी जे अर्पिताती l अहंकार सारा, पदीं वाहताती l योग क्षेम जो चालवितो तयांचा l नमस्कार स्वामी समर्थासी माझा ll खरे द्न्यान देवोनियां,तोषवितो l जिवातें शिवाचें,पदी मेळवितो l भवांतोनि तारी, कृपा हस्त ज्याचा l नमस्कार स्वामी समर्थासी माझा ll तया स्वामि,दत्तात्रयाचेच पायी l नमस्कार साष्टांग,हा नित्य पाही l नको कल्पना ऊठवू स्वामीराजा lल नमस्कार स्वामी समर्थासि माझा ll 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

129 likes 39 shares
WhatsApp