Back to feed
J
Jiya Rao Love · Marathi · Romantic

असं फक्त प्रेम असंत त्याला हृदयातचं जपायचं असतं प्रेमात अधिकार असतो पण गाजवायचा नसतो प्रेमात गुलाम असतो … पण राबवायचा नसतो प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं नेहमीच एकट्याचं असतं पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं कळत नकळत कसं होतं ते मात्र कधीच कळत नसतं… असं फक्त प्रेमच असतं

0 likes 0 shares
WhatsApp