असायला हवी अशी एखादी तरी . जिच्यात मी हरवून जावे .......! रागावले जरी तिला कोणीही घाव माझ्या हृदयात व्हावे ... इजा झाली माझ्या अंगी तर आईग .... तिने म्हणावे .......! असायला हवी अशी एखादी तरी . जिच्यात मी हरवून जावे .......!
0 likes
0 shares