Back to feed
A
Ayaan Sharma Love · Marathi · Romantic

असेल कोणीतरी एखाद्या वळणावर तूझीही वाट पाहणारा तूझ्याचसाठी थांबलेला तूझ्या भेटीसाठी आसुसलेला.... तूझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा तूझं एकाकीपण संपवणारा तूझ्या सुखात सहभागी होणारा तूझं दु:ख आपले मानणारा तूला समजुन घेणारा.... सावली सारखा सतत तूझ्याबरोबर राहणारा केवळ तूझ्याचसाठी जगणारा आणि तूझ्याचसाठी मरणारा. असेलही कदाचित...!

0 likes 0 shares
WhatsApp