V Vihaan Kapoor Love · Marathi · Life असावं कुणीतरी आपली वाट पाहणारं आपल्यावर रागावुन स्वतःच माफी मागणारं आपल्यात स्वतःला हरवुन जाणारं असावं कुणीतरी मनातल्या मनात प्रेमाचं नातं हळुवार जपणारं... lovepremlife 0 likes 0 shares WhatsApp Copy