M
Myra Bagale
Heartbreak · Marathi · Heartbreak
अस्वस्थतेचे कारण शोधताना काय काय आठवत राहतं. अर्धी राहिलेली कामं,कुणीतरी नकळत दुखावलं गेल्याची आशंका,विस्मरणात गेलेलं एखादं वचन अन् काय काय अन् काय काय! मग ह्यातलं “नेमकं” कारण सापडेपर्यंत नवीन अस्वस्थता;सापडलंच तर त्यावर पडदा पडेपर्यंत अस्वस्थता आणि पडदा पडताक्षणी आपण विनाकारण तर अस्वस्थ नव्हतो ना..म्हणून ..पुन्हा
209 likes
82 shares