Back to feed
D
Dhruv Deshmukh Good_Morning · Marathi · Family

*|| आई ||* *घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही...* *जीवनांत आई नावाचं पान कधीच मिटत नाही* *सारा जन्म चालुन पाय जेव्हा थकुन जातात...* *तेव्हा शेवटच्या श्वासा बरोबर आई हेच शब्द राहतात* *" स्वामी तिन्ही जगांचा,* *आई विना भिकारी..."* *" आ " म्हणजे "आत्मा"* *" ई " म्हणजे ईश्वर..."* *आत्मा व ईश्वर यांचे एकरुप म्हणजे.."आई "* 🙏🏻🙏शुभ सकाळ🙏🙏🏻 🌸🌸आपला दिवस आनंदात जावो🌸🌸🌸🍃🍂🍃🍂🍃

250 likes 41 shares
WhatsApp