*आई* आईची असते दुनिया न्यारी... आपली मुले तीला सर्वात प्यारी... तिथे नसतो काळा गोरा... मुलगा मुलगी नसतो तिथे भेदभाव... सर्वाना प्रेम देते समभाव... कितीही आली दुःखे संकटे... घरात नसे कण दाण्याचा... स्वतः ती राहीलउपाशी... पण तिचे प्रेम म्हणते... आपला बाळ खाईल तुपाशी... तिच प्रेम आमच्यावर नितांत अन् निस्वार्थ... यातच तिचा घडतो परमार्थ... देवापेक्षाही कमी नाही तिचे ते रूप... तिच्या त्या प्रेमाने सारेच होतात भावूक... मायंच प्रेम असचं असत न्यार... सर्वाना हवहवंस प्यार... - - - - - मित्रहो, “ प्रिय मला माझी आई " हे पेज लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या "मित्र-मैत्रिणी" यांना ही शेअर करा.
18 likes
80 shares