Back to feed
N
Nikhil Agarwal Good_Morning · Marathi · Family

*|| आई ||* *घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही...* *जिवनांत आई नावाचं पान कधीच मिटत नाही* *सारा जन्म चालुन पाय जेव्हा थकुन जातात...* *शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात* *" स्वामी तीन्ही जगांचा,* *आई विना भिकारी..."* *" आ " म्हणजे "आत्मा"* *" ई " म्हणजे ईश्वर..."* *आत्मा व परमात्मा यांचे एकरुप ती.."आई"* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

147 likes 51 shares
WhatsApp