I
Ira Singh
Good_Morning · Marathi · Family
*|| आई ||* *घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही...* *जीवनांत आई नावाचं पान कधीच मिटत नाही* *सारा जन्म चालुन पाय जेव्हा थकुन जातात...* *तेव्हा शेवटच्या श्वासा बरोबर आई हेच शब्द राहतात* *" स्वामी तिन्ही जगांचा,* *आई विना भिकारी..."* *" आ " म्हणजे "आत्मा"* *" ई " म्हणजे ईश्वर..."* *आत्मा व ईश्वर यांचे एकरुप म्हणजे.."आई "* 🙏🏻🙏शुभ सकाळ🙏🙏🏻
43 likes
45 shares