P
Prisha Patel
Good_Morning · Marathi · Family
*आई देते माया, वृक्ष देतात छाया,.... !!* *वारा देतो श्वास, फुल देतात वास.... !!* *पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी.... !!* *दुःख असले किती ही, तरी मधुर असावी हो वाणी .... !!* *नेहमीच असतो सोबत काळ* *सदैव लाभो आपणास "सुकाळ* ** 🌿 *🌹... शुभ सकाळ.. 🌹* 🌿
211 likes
44 shares