आई : बेटा, माझे डोळे खराब झाले तर तू काय करशील ??? मुलगा : मी तुला सर्वात चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जाईल..... आई : तरीदेखील डोळे ठीक नाही झाले तर....???? मुलगा : मी खूप पैसे जमा करेल आणि विदेशात घेऊन जाईल ऑपरेशन साठी.... मुलगा : ....आई जर माझे डोळे खराब झाले तर तू काय करशील ? आई हसत हसत म्हणते,"बेटा, मी तुला माझे डोळे देईल" कोणीही आई च्या प्रेमाची बरोबरी नाही करू शकत
137 likes
40 shares