Back to feed
A
Asha Pawar Good_Morning · Marathi · Family

!!..आई वडील असे एकमेव असतात ज्यांच प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांच प्रेम वेळेनुसार बदलत असत...!! 🍂🍂 शुभ सकाळ 🍂🍂

169 likes 4 shares
WhatsApp