Back to feed
R
Rohan Verma Good_Morning · Marathi · Family

*!!..आई वडील असे एकमेव असतात* *ज्यांच प्रेम* *आपल्या जन्मापासून मरणापर्यंत* *कधीही बदलत नाही.* *बाकी सगळ्यांच प्रेम* *वेळेनुसार बदलत असत...!!* *💐💐शुभ सकाळ💐💐*

97 likes 63 shares
WhatsApp