I
Ishaan Nair
Good_Morning · Marathi · Family
*आई वडीलांचा "हात" पकडून ठेवा .... लोकांचे "पाय" पकडण्याची गरज नाही पडणार.* *ज्यांनी* *आपल्याला* *आपल्या* *लहानपणी राजकुमारा सारख संभाळल ,* *त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा* *सारख संभाळा.* *लक्षात ठेवा:* *ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच पाणी.* *ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो तोच माझा भगवान आहे. 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
50 likes
80 shares